नागपूर
पारित केलेल्या बंदच्या निर्देशाची स्थिती
उद्योगांना बंद करण्याचे निर्देश दिल्याची स्थिती (१८/०२/२०१३ नुसार) –नागपूर क्षेत्र
अ.क्र. | उद्योगाचे नाव | पत्र क्र. आणि तारखेनुसार बंद करण्याचे निर्देश | शेरा |
---|---|---|---|
१ |
मेसर्स ताज आईस फॅक्टरी, ताज बाग, जिल्हा नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/१३७/५३४७/२०१० तारीख ०६/१२/२०१०
|
पुन्हा सुरु करण्यासाठी मुख्यालयात प्रस्ताव सादर केला आहे
|
२ |
मेसर्स भला एन्टरप्राईजिस, ख.क्र. २३६ आणि २३७, गाव-मानेगाव टाकळी, तालुका-सोनेर, जिल्हा-नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/३२/३५०२/२०१२ तारीख १७/०९/२०१२
|
उद्योगाद्वारा पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव सादर
|
३ |
मेसर्स जगदंबा ब्रिक इंडस्ट्री, गाव-कोरडी(नंदा), तालुका-कांपती, जिल्हा-नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/३०६/१०९८/२०१२ तारीख १६/०३/२०१२
|
बंद करण्याच्या आदेशाविरुद्ध उद्योगाने कोणतेही प्रतिनिधित्व सादर केलेले नाही. तसेच, एसआरओ- ने देखील पुन्हा सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला नाही.
|
४ |
मेसर्स ओम शीट मेटल वर्क्स, प्लॉट क्र. १४२, जयहिंद नगर, कुणाल इस्पितळाच्या मागे, चिंदवाडा रोड, मानकापूर, जिल्हा-नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/२५/२७०९/२०१२ तारीख १९/०७/२०१२
|
संमतीसाठी अर्ज दिला आहे आणि त्याला मुख्यालयात पाठविले आहे.
|
५ |
मेसर्स हनी फुड प्रोडक्ट्स, द्वारा ईश्वर रोकडे, प्लॉट क्र. १४६२, बिनाकी मागल्वात्री, मिहंदीबाग रोड, जिल्हा नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/३३/३५०३/२०१२ तारीख १७/०९/२०१२
|
प्रस्ताव मुख्यालयात पाठविले आहे |
६ |
मेसर्स लिबर्टी फुड इंडस्ट्रीज, प्लॉट क्र. ८५, सेतीय चौक, जरीपटका, जिल्हा-नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/३४/३५०४/२०१२ तारीख १७/०९/२०१२
|
प्रस्ताव मुख्यालयात पाठविले आहे |
७ |
मेसर्स शिव शक्ती बेकरी, साई बसन शाह चौक, मुख्य रोड, जरीपटका, जिल्हा-नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/३६/३५०६/२०१२ तारीख १७/०९/२०१२
|
प्रस्ताव मुख्यालयात पाठविले आहे |
८ |
मेसर्स शिवम बेकरी, प्लॉट क्र. २४१, कमल चौक, जरीपटका, जिल्हा-नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/३६/३५०६/२०१२ तारीख १७/०९/२०१२
|
प्रस्ताव मुख्यालयात पाठविले आहे |
९ |
मेसर्स शिवा केमिकल इंडस्ट्रीज, ख.क्र. १३४/१३६, घोंटीटोक, तालुका-रामटेक, जिल्हा-नागपूर
|
एमपीसीबी/एनआरओ/डायरेक्शन/३६/३५०६/२०१२ तारीख १७/०९/२०१२
|
बंद करण्याच्या आदेशाविरुद्ध उद्योगाने कोणतेही प्रतिनिधित्व सादर केलेले नाही. तसेच, एसआरओ- ने देखील पुन्हा सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. |