Section Title

Main Content Link

कोल्हापूर

पारित केलेल्या बंदच्या निर्देशाची स्थिती

उद्योगांना बंद करण्याचे निर्देश दिल्याची स्थिती (१८/०२/२०१३ नुसार) -कोल्हापूर क्षेत्र

अ.क्र. उद्योगाचे नाव पत्र क्र. आणि तारखेनुसार बंद करण्याचे निर्देश शेरा
मेसर्स जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लि. धमनखोळ बे, जयगड, तालुका आणि जिल्हा रत्नागिरी
एमपीसीबी/आरओ/केओपी/३८७०/१२ तारीख १९/१०/२०१२
अजून पुन्हा सुरु करण्याचा आदेश मिळालेला नाही
मेसर्स तौफिक फिश मिल आणि ऑईल कंपनी प्लॉट क्र. २७/२८, एमआयडीसी मिरजोले, तालुका आणि जिल्हा रत्नागिरी
एमपीसीबी/आरओ/केओपी/४७०१/१३ तारीख २१/०१/२०१३ अजून पुन्हा सुरु करण्याचा आदेश मिळालेला नाही
मेसर्स चिपळूण स्टील रोलिंग मिल. प्लॉट क्र. सी-१०, एमआयडीसी खेरडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
एमपीसीबी/आरओ/केओपी/४७६६/१३ तारीख ३०/०१/२०१३ अजून पुन्हा सुरु करण्याचा आदेश मिळालेला नाही