- ०५ जून २०२२ जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रक्तदान व अवयवदान शिबिराचे आयोजन मुंबई येथील मुख्यालयात केले होते 
- हरित संमती पासबुक प्रणाली 
- प्लास्टिक बंदी जागरूकता कार्यक्रमात म. प्र. नि. मंडळचा सहभाग. 
- मा. श्री सुरेश शेट्टी, पर्यावरण मंत्री,महाराष्ट्र शासन ९ फेब्रुवारी २०१० रोजी म. प्र. नि. मंडळ मुख्यालय सायन दौऱ्यावर म. प्र. नि. मंडळाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करते वेळी.  
- १ मार्च २०११ रोजी मंत्रालय, मुंबईच्या आवारात होळीसाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा विक्री स्टॉल उभारला.  
- ऑगस्ट २०१७ इको फ्रेंडली दही हंडी (कृष्ण जन्माष्टमी) महोत्सव २०१७ आइडिअल पुस्तक कंपनी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता 
- मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री पर्यावरण जनजागृती अभियानाच्या पूर्वसंध्येस यात्रेकरूंना उपदेश देत आहेत.  
- डिसेंबर २०११ मध्ये आंतर विद्यालय नाटक स्पर्धा घेण्यात आली 
- म. प्र. नि. मंडळ आणि आयडियल पुस्तक त्रिवेणी यांनी ऑगस्ट २०११ मध्ये मुंबईत पर्यावरणपूरक दहीहंडी आयोजित केली होती. 
- मा. श्री सचिन अहिर, राज्य पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन यांनी म. प्र. नि. मंडळातील प्रमुखांना भेट दिली 
- ५ जून २००९ रोजी जागतिक पर्यावरण दिन