Section Title

Main Content Link
 • महाराष्ट्र राज्यातील प्रत्यक्षरीत्या वातावरणीय ध्वनी देखरेख प्रणालीचा पुरवठा, स्थापना आणि संचालनासाठी संस्थेच्या निवडीसाठी पुनः निविदा (निविदा आयडी: २०२३_मप्रन‍िमं_८८७८५७_२)

 • म.प्र.न‍ि.मंडळाला महाराष्ट्र राज्यातील वातावरणीय हवा गुणवत्ता देखरेख उपकरणे आणि प्रयोगशाळा उपकरणांचा पुरवठा, स्थापना, संचालन आणि मदतीसाठी संस्थेची निवड (निविदा आयडी: २०२३_मप्रन‍िमं_८८७८८९_१)

   

 • महाराष्ट्र राज्यात प्रत्यक्षरीत्या वातावरणीय ध्वनी देखरेख प्रणालीचा पुरवठा, स्थापना आणि संचालनासाठी संस्थेची निवड (निविदा आयडी : २०२३_मप्रन‍िमं_८८७८५७_१)

   

 • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन एसएलए आधारित आयटी हार्डवेअर मदत, देखभाल आणि इतर सेवांच्या तरतूदीसाठी सेवा प्रदात्याची निवड (निविदा आयडी: २०२३_मप्रन‍िमं_८८७०७४_१)

   

 • पंचमहाभूतांचे एकत्रीकरण करून पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्र शासन /म.प्र.न‍ि.मंडळाच्या प्रयत्नांनी निसर्गातील ५ घटकांचा समावेश करणारा कार्बन न्यूट्रल प्रदर्शन स्टॉल २०/०२/२०२३ ते २६/०२/२०२३ या कालावधीत श्री सिद्धगिरी महासंस्थान, कान्हेरी मठ, कोल्हापूर येथे होणार आहे (निविदा आयडी :२०२३_मप्रन‍िमं_८६८८८०_१)

   

 • डेस्कटॉप मूल्यांकन करण्यासाठी संस्थेची निवड - माझी वसुंधरा अभियान ३.० (२०२२-२३) (निविदा संदर्भ क्रमांक: २३०१२३-एफटीएस-००८९) (निविदा आयडी: २०२३_मप्रन‍िमं_८६७४४९_१)

   

 • प्रत्यक्ष निरीक्षण आणि नागरिकांच्या अभिप्राय संकलनासाठी जागेला भेट देण्यासाठी संस्थेची निवड- माझी वसुंधरा अभियान-३.० (२०२२-२३) (निविदा संदर्भ क्रमांक:२३०१२३-एफटीएस-००८९) (निविदा आयडी: २०२३_मप्रन‍िमं_८६७४५८_१)

   

 • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयांसाठी विस्तारित ईडीआर उपायांच्या पुरवठ्यासाठी अधिकृत विक्रेत्याच्या निवडीसाठी आरएफपी (निविदा संदर्भ क्रमांक: २२१२२६-एफटीएस-००१६) (निविदा आयडी: २०२२_मप्रन‍िमं_८६२४५५_१)

   

 • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयांसाठी विस्तारित ईडीआर उपायांच्या पुरवठ्यासाठी अधिकृत विक्रेत्याच्या निवडीसाठी आरएफपी (निविदा संदर्भ क्रमांक: २२१२२६-एफटीएस-००१६) (निविदा आयडी: २०२२_मप्रन‍िमं_८६२४५५_१)

   

 • मंडळाच्या डेटा सेंटरवर पुरवठा, अंमलबजावणी आणि बॅकअप सोल्यूशन सुरू करण्यासाठी विक्रेत्याची निवड (निविदा संदर्भ क्रमांक: २२१२२६-एफटीएस-००१९)(निविदा आयडी: २०२२_मप्रन‍िमं_८६२४०२_१)