जीव-वैद्यकीय टाकाऊ व्यवस्थापन आणि हाताळणी नियम १९९८ नुसार अधिकार
संमती व्यवस्थापन
कायद्यानुसार मंडळाला नेमून दिलेली अधिकारी संस्था असे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे जीव- वैद्यकीय टाकाऊ पदार्थ जमवीणे / मिळविणे / प्रकिया / वहातूक / साठवणूक / विल्हेवाल हे सर्व करण्यासाठी नियमानुसार मंडळाकडून घेणे आवश्यक आहे.
टाककाऊ पदार्थांवर प्रकिया करणाृया - जाळून भस्म करणारी भट्टी / तुकडे करणे / अतिलघु रेडिओ लहरी या सारख्या सुविधांचे परिशिष्ट
A. | 30 लाख आणि जास्त लोकसंख्या असाणाृया शहरातील हॉस्पीटले आणि नर्सिंग होम्स. | ३१ डिसेंबर १९९९ पर्यंत किंवा त्या आधी. | |
B | 30 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाृया शहरातील हॉस्पीटले आणि नर्सिंग होम्स | ||
अ. | ५०० पलंग आणि त्यापेक्षा जास्त | ३१ डिसेंबर १९९९ पर्यंत किंवा त्या आधी. | |
ब. | २०० पलंगांपेक्षा जास्त परंतु ५०० पलंगांपेक्षा कमी | ३१ डिसेंबर २००० पर्यंत किंवा त्या आधी. | |
क. | ५० पलंगांपेक्षा जास्त परंतु २०० पलंगांपेक्षा कमी | ३१ डिसेंबर २००१ पर्यंत किंवा त्या आधी. | |
ड. | ५० पलंगांपेक्षा कमी | ३१ डिसेंबर २००२ पर्यंत किंवा त्या आधी. | |
क. | वरील र् अ र् मध्ये अंर्तभाव करण्यात न आलेल्या, जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ निर्माण करणाृया इतर सर्व संस्था | ३१ डिसेंबर २००२ पर्यंत किंवा त्या आधी. |
जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन आणि हाताळणी कायदा, १९९८ नुसार मंजूरी मिळण्यासाठी भरावयाचे शुल्क.
पर्यावरण खाते, महाराष्ट्न सरकार चा ठराव क. इ एन व्ही / १०९८ / ५५९ / पी. के. २५९ / टी. सी. १ दि. १०.०४.२००३ नुसार.
अ | पलंग क्षमता | भरावयाचे शुल्क. दर वर्षी | |
i) | ०१ - ०५ मध्ये | काहीही शुल्क नाही | |
ii) | ०६ - २५ मध्ये | रु. १,२५०/- | |
iii) | २६ - ५० मध्ये | रु. २,५००/- | |
iv) | ५० - २०० मध्ये | रु. ५,०००/- | |
v) | २०१ - ५०० मध्ये | रु. १०,०००/- | |
vi) | ५०१ पेक्षा जास्त | रु. १५,०००/- | |
ब. | जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांवर प्रकीया करणारी सुविधा पुरविणे | रु. १०,०००/- द. व. | |
क. | जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांची वहातूक | रु. ०७,५००/- द. व. | |
ड. | वरील अ, ब , क मध्ये नमुद केलेल्या व्यतीरीक्त जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ निर्माण करणाृया इतर सर्व एजन्सी | रु. ०२,५००/- द. व. | |
सदर फी ही त्या त्या उप विभागीय कार्यालयाच्या किंवा विभागीय कार्यालयामध्ये कोणत्याही राष्ट्नीयकृत बँकेवरील डिमांड ड्नाफ्ट च्या स्वरुपात भरावयाची आहे व त्याचबरोबर पूर्णपणे भरलेला विहीत अर्जाचा नमुनाही देणेचा आहे. |