Section Title

Main Content Link

मुंबई

पारित केलेल्या बंदच्या निर्देशाची स्थिती
अ.क्र.
उद्योगाचे नाव
पत्ता
बंद करण्याची जारी तारीख
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज
पुन्हा सुरु करणे जारी केले
शेरा
मेसर्स अशोका बिल्डकोन लि.,
आय-मॅक्स सिनेमागृह फेज - III समोर, वडाला ट्रंक टर्मिनल वडाला (पू), मुंबई - ३७
२९.०५.२०१२
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दिला नाही
--
उक्त स्थानावर प्लांट विघटित केला
मेसर्स सिम्प्लेक्ष इन्फ्रास्ट्रक्चर लि.
(आरएमसी प्लांट), कास्टिंग यार्ड इस्टर्न-फ्रीवे प्रोजेक्ट, एमएमआरडीए, वडाला ट्रंक टर्मिनल, अनिक लिंक रोड, वडाला (पू) मुंबई-३७
२९.०५.२०१२
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दिला नाही
--
--
मेसर्स लाफार्ज अॅग्रीगेट अँड कॉंक्रीट इंडिया प्रा.लि.,
आय-मॅक्स थिएटर समोर फेज-III वडाला ट्रंक टर्मिनल जवळ अनिक लिंक रोड, लिंक रोड, वडाला(पू), मुंबई- ३७
२९.०५.२०१२
०२.०२.२०१३ तारखेस अर्ज दिला
---
खटल्याच्या प्रस्तावासाठी मुख्यालयास ०८.०२.२०१३ तारखेस नोंद पाठविली
मेसर्स रेल्कॉन इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि.
(आरएमसी प्लांट) एनिक बस डेपोजवळ, आय-मॅक्स अॅडलॅबसमोर, वडाला लिंक रोड, वडाला (पू), मुंबई-३७
२९.०५.२०१२
अर्ज दिला
--
०६.०२.२०१३ तारखेस एम.एस.समोर व्यक्तिगत सुनावणी लांबविली
मेसर्स एसीसीसिमेंट लि.,
(आरएमसी प्लांट), स्विफ्ट देवनार गाव, देवनार पोलीस चौकी समोर, देवनार (प), मुंबई- ४८
२९.०६.२०१२
०२.०७.२०१२    तारखेस अर्ज दिला
०४.१२.२०१२
पुन्हा आरंभ प्राप्त केला
मेसर्स शेठ डेव्हलपर्स प्रा. लि.
माहिमचा टीपीएस IV चा प्लॉट क्र. १०९० आणि १०९२, अप्पासाहेब मराठे मार्गावर, प्रभादेवी, मुंबई
१२.०७.२०१२
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दिला नाही
--
चालविण्यास संमतीच्या नुतनीकरणासाठी अर्ज केला नाही यासाठी बंद करण्याचे निर्देश दिले, त्यानंतर प्रकल्पाच्या पुरस्कर्त्याने चालविण्यास संमतीसाठी अर्ज दिला आणि त्याला मुख्यालयात सादर केले.
मेसर्स टारमॅट इन्फ्रास्ट्रक्चर इंजि. प्रा. लि.
जनरल ए.के. वैद्य मार्ग, फिल्मसिटी रोड, गोरेगाव, मुंबई-४०००६३
०४.१२.२०१२
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दिला नाही
--
हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे
मेसर्स गॅमोन इंडिया प्रा. लि.
(आरएमसी प्लांट), रुनावळ ग्रीन प्रोजेक्ट द्वारा, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई- ८०
०७.१२.२०१२
२०.०१.२०१२ तारखेस अर्ज दिला
--
--