Section Title

Main Content Link

औरंगाबाद

पारित केलेल्या बंदच्या निर्देशाची स्थिती

उद्योगांना बंद करण्याचे निर्देश दिल्याची स्थिती (१८/०२/२०१३ नुसार) - औरंगाबाद विभाग

अ. क्र. उद्योगाचे नाव पत्र क्र. आणि तारखेनुसार बंद करण्याचे निर्देश
मेसर्स प्रणव एन्टरप्राईजेस. भूखंड  क्र. ४२, गेट क्र. ४६, घाणेगाव, तालुका- गंगापूर, जिल्हा औरंगाबाद
एमपीसीबी/आरओए/निर्देश/२९६४ तारीख १७/१२/२०१२
मेसर्स साई इंडस्ट्रीज. भूखंड क्र. ६८, गेट क्र. ४६, घाणेगाव, तालुका-गंगापूर, जिल्हा औरंगाबाद
एमपीसीबी/आरओए/निर्देश/२९६६ तारीख ७/१२/२०१२
मेसर्स अर्थव एन्टरप्राईजेस, भूखंड क्र. १००, गेट क्र. ४६, घाणेगाव, तालुका- गंगापूर, जिल्हा औरंगाबाद
एमपीसीबी/आरओए/निर्देश/२९६७ तारीख ७/१२/२०१२
मेसर्स साई रिसर्च लॅब., भूखंड क्र. ७७/२, गट क्र. ४६, घाणेगाव, तालुका- गंगापूर, जिल्हा औरंगाबाद
एमपीसीबी/आरओए/निर्देश/२९६८ तारीख ७/१२/२०१२
मेसर्स बालाजी कोटिंग, भूखंड क्र. ७७/२, गट क्र. ४६, घाणेगाव, तालुका-गंगापूर, जिल्हा औरंगाबाद
एमपीसीबी/आरओए/निर्देश/२९६९ तारीख ७/१२/२०१२
मेसर्स जय शिवशंकर एसएसके, लि. शेष नगर, मानेज, तालुका- मुकेड, जिल्हा- नांदेड
एमपीसीबी/आरओए/निर्देश/३११६/२०१२ तारीख २४/१२/२०१२
मेसर्स तेरणा एसएसके लि. (साखर विभाग), गाव ढोकी, तालुका आणि जिल्हा उस्मानाबाद
एमपीसीबी/आरओए/निर्देश/१४६३ तारीख ०५/१२/२०१२
मेसर्स तुळजा भवानी एसएसके (दारूभट्टी युनिट), ए/पी नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद
एमपीसीबी/आरओए/निर्देश/३११७ तारीख २४/१२/२०१२