- परिसरातील हवेचे/होणाऱ्या उत्सर्जनाच्या नमुन्याच्या विश्लेषणाची शुल्के
- स्रोत उत्सर्जन मापदंडांसाठी विश्लेषण शुल्के
- मोबाईल व्हॅनद्वारा ऑनलाइन निरीक्षण उपकरणांचा वापर करत परिसरातील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे
- वाहनातील निष्कास वायूची तपासणी- वाहनामधील निष्कास वायूची एक वेळ तपासणी
- पाणी आणि सांडपाण्याच्या नमुन्याची विश्लेषण शुल्के
- माती/अवमल/अवसाद/घन कचरा नमुन्याच्या विश्लेषणाची शुल्के
- घातक कचऱ्याच्या नमुन्याच्या विश्लेषणाची शुल्के
- विश्लेषणात्मक गुणवत्ता नियंत्रण (एक्यूसी) भागीदारी शुल्के: एक्यूसी प्रयोगाच्या नमुन्यांसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेद्वारा एमपीसीबीला देणे
Sr. No | Organization | AQC Participation fee in Rs. |
---|---|---|
1 | Laboratories of Govt/Semi Govt/Public Sector Undertaking /Autonomous bodies | 10,000/- |
2 | Private Sector laboratories | 15,000/- |