Section Title

Main Content Link

मुंबई न्यायपीठ- जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४

मुंबई न्यायपीठ
प्रकरण क्र. तारीख विवरणे
नागरी रिट अर्ज क्र..८५०४/२०१२ ११/१२/२०१३ सुरेश लछामदास आहुजा विरुद्ध एमपीसीबी आणि अन्य
२००९ चा पीआयएल क्र. २४० २५/१०/२०१३ मेसर्स जनार्दन कुंडलिकराव फारंदे आणि अन्य विरुद्ध एमईईएफ
२०१३ चा डब्ल्यू क्र ७०८९ ०६/०८/२०१३ मेसर्स एव्हीएच लि. विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि अन्य
२०१२ चा पीआयएल क्र १८३ २०/०५/२०१३ श्री दत्तात्रय हरी माने आणि अन्य विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि अन्य
डब्ल्यू क्र.६४३/२००५ १०/०१/२०१२ सोलोमन मोर्डेकाई विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर
सी.ए.क्र..१/२०११ २१/०१/२०११ आपल्या अध्यक्षांद्वारा दिघी पोर्ट लि. विरुद्ध दिघी कोळी समाज मुंबई रहिवाशी संघ (नोंदणीकृत)
डब्ल्यू. पी क्र.९७ आणि ९८/२०११ १२/०१/२०११ ब्लॅक गोल्ड एक्झिम प्रायव्हेट लि. आणि दुसरा विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि अन्य.
पीआयएल क्र.३५/२००७ १८/१०/२०१० हरित वसई संरक्षण समिती विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर
पीआयएल क्र.८३/२००६ १८/०६/२००८ अखिल भारत कृषि गो-सेवा संघ विरुद्ध सोनकपूर एक्स्पोर्टस प्रा. लि. आणि इतर
पीआयएल क्र.१२६/२००६ १६/०१/२००८ शेतकरी संघर्ष समिती विरुद्ध महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लि., महाराष्ट्र राज्य आणि इतर, मेसर्स पटणी एनर्जी प्रा. लि.आणि इतर.
डब्ल्यू. पी.२५६५/२००५ १४/०३/२००७ जनहित मंच आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर
  २९/०१/२००७ मेसर्स अनुराज शुगर लि. विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर.
डब्ल्यू. पी क्र. २११६/२००५ १७/०१/२००७ श्री किरीट सोमैया, माजी खासदार विरुद्ध महाराष्ट्र राज्य
डब्ल्यू. पी क्र. २११६/२००५   मिठी नदीच्या संरक्षण आणि विकासासाठी किरीट सोमैया, माजी खासदार यांची याचिका.
पीआयएल डब्ल्यू क्र.२५६५/२००५   शहरी विभागातील तबेल्यांच्या संदर्भात पर्यावरणीय नियमांच्या अंमलबजावणीसाठी जनहित मंच याचिका.
ओओसीजे पीआयएल डब्ल्यू.पी. २११६/२००५ ०१/०३/२००६ मिठी नदीच्या पर्यावरणीय सुधारणेसाठी योजनेच्या विकासात्मक कृतीचे काम
पीआयएल क्र. ४४/२००१ ०८/०२/२००६ मेसर्स वाम ओर्गनिक केमिकल लि., नीरा, निंबूतीद्वारा पर्यावरणीय अनुपालनाच्या सुनिश्चितीसाठी जनार्दन फारंडेंद्वारा याचिका