ठाणे बेलापूर सीईटीपी – एक सफलतेची कहाणी.
ठाणे बेलापूर सीईटीपी
सीईटीपी सदस्यांचे तपशील
लहान भांडवल वापरणारे सदस्य | 400 संख्या |
मध्यम/मोठे भांडवल वापरणारे सदस्य | 55 संख्या |
एकूण सीईटीपी सदस्य | 455 संख्या |
न वापरणारे सदस्य (सहयोगी सदस्य) | 1905 संख्या |
सीईटीपीचे तपशील
- नोव्हेंबर 1997 रोजी प्लान्टचे उद्घाटन
- प्रकल्प डिझाईन सल्लागार:
मेसर्स एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग कन्सल्टंटस, मुंबई
- टर्नकी ठेकेदार:
मेसर्स सेसेड इंडिया लि.,चेन्नई
प्रकल्पाचा खर्च:
आर्थिक योगदान:
वित्त संस्थेकडून कर्ज (आयडीबीआय) | 140 लाख रुपये |
राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान. | 100 लाख रुपये |
वापरकर्ते सदस्यांकडून योगदान | 160 लाख रुपये |
एकूण | 400 लाख रुपये |
सफलतेसाठी कारणे
- सर्व उपकरणांची पुर्वानुमानी आणि अधूनमधून देखभाल
- विरलता परिणाम
- वापरकर्त्या सदस्यांद्वारा समर्थन आणि शिस्त
सफलतेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
- मंडळाच्या संचालकांची वचनबद्धता आणि सहभाग
- तांत्रिकदृष्ट्या पात्र आणि अत्यंत अनुभवी असा कर्मचारी वर्ग
- कर्मचारी वर्गाच्या कौशल्याचे आणि ज्ञानाचे उन्नतीकरण
प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिषदा आदींमध्ये सहभाग.
भागीदार – सीईपीटीची सफलता
- तांत्रिक आणि आर्थिक योगदान
एमओईएफ, सीपीसीबी, एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्याकडून
- अनिवार्य सदस्यत्व - एमपीसीबी
- त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी
सीईपीटी वापरकर्ते सदस्य – एमआयडीसी
- काटकसरी आणि सुलभीकृत आकार पद्धती
- एमआयडीसीद्वारा मासिक सीईपीटीचे संग्रहण
- व्यावसायिक ऑपरेटिंग एजन्सीजची निवड आणि सहभाग
व्यावसायिक योजना
- तृतीयक अभिक्रियेद्वारा अभिक्रिया केलेले निस्सारण पुनः वापरण्यासाठी/पुनःचक्रीकरण करण्यासाठी महत्त्वाचे प्लांट ऑपरेशनल अभ्यास
- वातनिरपेक्षी उच्च कार्बनिक भाराच्या निस्सारणाच्या प्रवाहाला हाताळण्यासाठी अभिक्रिया तंत्रज्ञानासाठी महत्त्वपूर्ण प्लांट
- नीरीद्वारा रूट झोन तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या प्लांटचे इंस्टॉलेशनi
समाजाद्वारा समर्थन
- विविध शैक्षणिक संस्थांसाठी प्लांटमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करणे
- सर्व क्षेत्रातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांदरम्यान पर्यावरणाच्या जागरूकतेत वाढ करणे
- विद्यार्थी समुदायासाठी उपलब्ध केलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा सुविधा