Section Title

Main Content Link

उत्कृष्ट वापरासाठी निर्देशित केलेले पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण -

पाण्याची गुणवत्ता
स्वछ पाण्याची वर्गवारी अ - १ अ-२ अ-३ अ-४
उत्तम वापर अस्वछ पाण्याचा निर्जंतुकीकरणाच्या मंजूरी नंतर सार्वजनिक पाणीपुरवठा संकलन, गाळणे आणि निर्जंतुकीकरणाची तुलनात्मक प्रक्रीया केल्यानंतर सार्वजनिक पाणीपुरवठा. मासे, वन्यजीव वंशवृद्धी आणि मानवी वापरासाठी अयोग्य शेती, औद्योगिक शीतकरण आणि जल प्रक्रियेसाठी योग्य.
रासायनिक गुणधर्म: अधिकतम स्वीकारःय मूल्यवर्धन
विषारी पदार्थ
आर्सेनिक (ए एस) ०.३ मिग्रॅ/लि. ०.३ मिग्रॅ/लि. १.० मिग्रॅ/लि. ०.१ मिग्रॅ/लि.
कॅडमियम सीडी ०.०१ मिग्रॅ/लि. ०.०१ मिग्रॅ/लि. - -
क्रोमियम सीआर ०.०५ मिग्रॅ/लि. ०.०५ मिग्रॅ/लि. ०.०५ मिग्रॅ/लि. ०.२ मिग्रॅ/लि.
सायनाईड सी एन ०.०५ मिग्रॅ/लि. ०.१ मिग्रॅ/लि. ०.०५ मिग्रॅ/लि. ०.२ मिग्रॅ/लि.
लीड पी बी ०.१ मिग्रॅ/लि. ०.१ मिग्रॅ/लि. - ०.१ मिग्रॅ/लि.
बोरोन बी - - - २.० मिग्रॅ/लि.
मरक्युरी एच जी ०.००१ मिग्रॅ/लि. ०.००१ मिग्रॅ/लि. ०.००१ मिग्रॅ/लि.
-
ग्रॉस अल्फा आक्टिविटी ३ पीसीआय/ लि. १०-९ यूसी/ मिग्रॅ. ३ पीसीआय/ लि. ३ पीसीआय / लि.
ग्रॉस बीटा आक्टिविटी ३० पीसीआय/ लि. १०-८ यूसी / एम ३० पीसीआय/ लि. ३० पीसीआय/ लि.
आरोग्यास हानीकारक पदार्थ
फ्लोराईड (एफ) १.५ मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. - १.० मिग्रॅ/लि.
नायट्रेट्स (एनओ३) ४५ मिग्रॅ/लि. ४५ मिग्रॅ/लि. - -
पाण्याच्या योग्यतेवर परिणाम करणारे पदार्थ
पी एच ६.५ ते ८.५ ६.० ते ८.५ ६.५ ते ९.० ६.५ ते ९.०
टी. डी. एस. - टी. डी. एस. टी. डी. एस. -.
टोटल  सॉलिड्स १५०० मिग्रॅ/लि १५०० मिग्रॅ/लि -. -
टोटल सस्पेंडेड सॉलिड्स २५ मि ग्रॅ /लि - - -
टोटल हार्डनेस (सीएसीओ३) ५० मिग्रॅ /लि. - - -
टोटल रेसिड्युअल क्लोरीन - - - -
२५.सी इलेक्ट्रॉनिक कंन्डक्ट - - १००० ु १०-६ एम एच ओ एस ३००० ु१०- ६ एम एच ओ एस
फ्री कार्बन डाय ऑक्साईड - - १.२ मिग्रॅ / लि. -
फ्री अमोनिकल नायट्रोजन - - १.२ मिग्रॅ / लि. -
ऑइल आणि ग्रीस - - ०.१ मिग्रॅ/लि -
कीटकनाशके - - ०.०२ मिग्रॅ/लि -
बायोटिक इंडेक्स - - ६.० मिग्रॅ/लि -