इचलकरंजी आणि आसपासच्या क्षेत्रात ज्या विणकाम प्रक्रीया करणार्या कंपन्या आहेत व ज्यांच्यामुळे पंचगंगा नदी प्रदुषीत होत आहे अशा कंपन्या बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे -anchganga River
पंचगंगा नदी
- मे. मनपसंद टेक्सटाईल प्रोसेसर्स प्रा. लि.,
३०-३३ पर्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट,
यादरव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर - मे. रामगोपाल बिर्ला टेक्सटाईल प्रा. लि.,
२२८, पर्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट,
यादरव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर - मे. राधा कन्हैया टेक्सटाईल प्रोसेसर्स,
प्लॉट क्र. १,२ आणि ३, गट क्र. ८२९,
गंगानगर, इचलकरंजी, कोल्हापूर - मे. रघुनंदन प्रोसेसर्स लि.,
प्लॉट क्र. २१, घ नं. १६३७ जवाहर नगर,
स्टेशन रोड, इचलकरंजी, कोल्हापूर - मे. सावंत प्रोसेसर्स,
डब्लू. नं. २२, घ. नं. ६२५, गणेश नगर,
इचलकरंजी, कोल्हापूर - मे. शांतीनाथ सिंथॅटिक्स प्रा. लि.,
गट नं. ७, स. नं. ५८६-अ,
इचलकरंजी, कोल्हापूर. - मे. यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स लि.,
प्लॉट नं. १९, इंडस्ट्रीयल एरीया,
इचलकरंजी, कोल्हापूर. - M/s.Swadeshi Dyeing & Bleaching Mills Ltd.,
Plot No.26, Inchalkaranji Indl.Estate,
Ichalkaranji, Kolhapur - मे. मर्डा प्रोसेसर्स,
४/४३१ श्रीपादनगर, इचलकरंजी, कोल्हापूर - मे. लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसर्स लि.,
इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट,
इचलकरंजी, कोल्हापूर. - मे. अमित व्हीव्हींग मिल्स प्रा. लि.,
हि. नं. २३/३०२, डब्लू नं. ९, गंगानगर,
इचलकरंजी, ता. हातकणंगळे, कोल्हापूर. - मे. अरविंद प्रोसेसर्स ,
प्लॉट नं. १३, इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट
इचलकरंजी, कोल्हापूर. - मे. पारिख प्रोसेसर्स,
प्लॉट नं. २०१, २०२,
खांजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. - मे. इचलकरंजी टेक्सटाईल्स प्रा. लि.,
१४७-१४९, पर्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल
यादरव ता. शिरोळ, जि. कोल्हापूर - मे. जुबीली ङ्गॅब्रीक्स प्रा. लि.,
पर्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल
यादरव ता. शिरोळ, जि. कोल्हापूर - मे. महेश टेक्सटाईल प्रोसेसर्स,
३७ ते ३९ लक्ष्मी को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट,
हातकणंगळे, कोल्हापूर - मे. महालक्ष्मी को-ऑप. यार्न प्रोसेस लि.,
२७ ते ३५ लक्ष्मी को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट,
हातकणंगळे, कोल्हापूर - मे. श्री. अमित प्रोसेसर्स,
प्लॉट नं. ५९, इमारत नं. ९१,
इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. - मे. डेक्कन को-ऑप. टेक्सटाईल लि.,
प्लॉट नं. ४७०, आर. स. नं. ६०,
खांजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. - मे. हनुमान ब्लीचींग वर्क.,
प्लॉट नं. ६५, गट नं. ७८८,
खांजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. - मे. लोकमित्र को-ऑप. यार्न प्रोसेसर्स लि. डब्लू. नं. २३,
११४, ११७ १, गट नं. ७८८ प्लॉट नं. २६, २७, १२ आणि ३ आणि ९
खांजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट मागे इचलकरंजी, कोल्हापूर. - मे. मीना ब्लीचींग,
शटकोन चौक, कुडाचे मळा,
चांदूर रोड, इचलकरंजी, कोल्हापूर