Section Title

Main Content Link

सार्वजनिक सुनावणी तपशील 24/11/2020

अनुक्रमांक उद्योगाचे नावं व पत्ता कार्यकारी सारांश / सीआरझेड मसुदा अधिसूचना तारीख आणि वेळ पर्यावरणविषयक सार्वजनिक सुनावणीचा आदेश शेरा
221 (महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमसीएल)) द्वारे सिलिका वाळू खाणकाम आणि धुलाई प्रकल्प, कासार्डे सिंधुदुर्गचा प्रस्तावित विस्तार उत्पादन क्षमता वार्षिक ३,००,००० टन (टीपीए,) वरून ४,५०,७४२ टीपीए,आणि खाण भाडेपट्टी कालावधी वाढवणे.
EIA Summary
इथे क्लिक करा
222 मे. ओरिएंट सिमेंट लि. द्वारे प्रस्तावित. ५०० केवीए च्या डी .जी सेटसह २.० एमटीपीए च्या सिमेंट उत्पादन क्षमतेसह प्रस्तावित स्टँडअलोन ग्राइंडिंग युनिट गाव: काचेवानी, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, तालुका: तिरोरा, जिल्हा: गोंदिया, इथे क्लिक करा
223 फेरो अलॉयज प्लांटचा थर्माईट प्रक्रियेद्वारे (ब्राऊनफिल्ड प्रकल्प) विस्तार भूखंड क्रमांक ए -१९, एमआयडीसी बुटीबोरी, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर, राज्य महाराष्ट्र येथे. प्रकल्प प्रस्तावक टीम फेरो अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड इथे क्लिक करा
224 मे. फायब्रोल नॉन-आयोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड सिंथेटिक ऑरगॅनिक केमिकल्स उत्पादन सुविधा, रसाळ गाव, खोपोली-पाली रोड ता. सुधागड पाली, जि.: रायगड इथे क्लिक करा
225 मे. रामा एंटरप्राइजेस सर्वेक्षण क्रमांक, ४८/१, ४८/२, ४८/३ए , ४८/३बी, ४९/१, ५५/१ए , गाव – होनाड, तहसील – खालापूर, जिल्हा – रायगड, महाराष्ट्र इथे क्लिक करा
226 सर्वेक्षण क्र. ७९५ क्षेत्र ३० हेक्टर गाव अडेगाव, ता. झारी जमनी जि. यवतमाळ (महाराष्ट्र) इथे क्लिक करा
227 जिल्हा खान अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांची २५ रेतीघाट प्रवर्तक साठी जनसुनावणी इथे क्लिक करा इथे क्लिक करा
228 अमळनेर, एरंडोल आणि यावल तालुक्यातील, जळगाव जिल्हा, महाराष्ट्रातील दहा (10) वाळूची ठिकाणे. इथे क्लिक करा
229 अडेगाव चुनखडी आणि डोलोमाईट खाण खसरा क्रमांक ६३०/१, २अ आणि २ब आणि ५८९ (पी) अडेगाव गाव, तालुका - झरी जामनी, जिल्हा - यवतमाळ (क्षेत्र १४.६३ हेक्टर; उत्पादन क्षमता ०.५५ एमटीपीए), लाइमस्टोन/डोलोमाईट प्रकल्पाद्वारे प्रस्तावक अजय मसिह इथे क्लिक करा
230 नागपूर जिल्ह्यात २८ वाळूचे उत्खनन स्थापीत आहेत इथे क्लिक करा