नियम / प्रक्रिया
- प्लॅस्टिक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम, २०११
- प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) सुधारणा नियम, २०११
- प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ ची ठळक वैशिष्ट्ये आणि त्याचे संभाव्य परिणाम.
- महाराष्ट्र प्लॅस्टिक कॅरी बॅग्स (एम अँड यू) नियम २००६ च्या अंमलबजावणीसंदर्भातील परिपत्रक, पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार यांनी जारी केलेल्या प्लास्टिक कचरा (एम अँड एच) नियम २०११ सह वाचा
- दक्षता पथकाद्वारे प्लास्टिक नियम / कायद्याच्या अंमलबजावणीची तपासणी करण्याच्या अनुपालनाचे परिपत्रक
- महाराष्ट्र अजैव विघटनशील कचरा (नियंत्रण) अध्यादेश, २००६ (महाराष्ट्र कायदा २००६ क्रमांक एक्स)
- महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांच्या (उत्पादन व उपयोग) नियम २००६
- २ सप्टेंबर, १९९९ नुसार पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ च्या अंतर्गत पुनर्प्रक्रिया प्लॅस्टिक उत्पादन आणि उपयोग नियम, १९९९
- वन आणि पर्यावरण मंत्रालय पुनर्प्रक्रिया प्लॅस्टीक उत्पादन व उपयोग (दुरूस्ती) नियम, २००२
- पुनर्प्रक्रिया प्लॅस्टीक उत्पादन व उपयोग (दुरूस्ती) नियम २००३
- पुनर्प्रक्रिया केलेले प्लास्टिक उत्पादन व उपयोग (सुधारित) नियम २००३ चे पालन करण्याकरिता देखरेख करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचा कार्यालयीन आदेश
- महाराष्ट्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या (उत्पादन व उपयोग) नियम, २००६ अंतर्गत प्लास्टिक पिशव्या व कंटेनरद्वारे निर्मित उपयोगात न आलेले किंवा पुनर्प्रक्रिया केलेले प्लास्टिक निर्मितीसाठी अर्ज