इचलकरंजी आणि आसपासच्या क्षेत्रात ज्या विणकाम प्रक्रीया करणार्या कंपन्या आहेत व ज्यांच्यामुळे पंचगंगा नदी प्रदुषीत होत आहे अशा कंपन्या बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे -
- मे. मनपसंद टेक्सटाईल प्रोसेसर्स प्रा. लि.,
३०-३३ पर्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट, यादरव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर - मे. रामगोपाल बिर्ला टेक्सटाईल प्रा. लि.,
२२८, पर्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट, यादरव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर -
मे. राधा कन्हैया टेक्सटाईल प्रोसेसर्स,
प्लॉट क्र. १,२ आणि ३, गट क्र. ८२९, गंगानगर, इचलकरंजी, कोल्हापूर -
मे. रघुनंदन प्रोसेसर्स लि.,
प्लॉट क्र. २१, घ नं. १६३७ जवाहर नगर, स्टेशन रोड, इचलकरंजी, कोल्हापूर -
मे. सावंत प्रोसेसर्स,
डब्लू. नं. २२, घ. नं. ६२५, गणेश नगर, इचलकरंजी, कोल्हापूर -
मे. शांतीनाथ सिंथॅटिक्स प्रा. लि.,
गट नं. ७, स. नं. ५८६-अ, इचलकरंजी, कोल्हापूर. -
मे. यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स लि.,
प्लॉट नं. १९, इंडस्ट्रीयल एरीया, इचलकरंजी, कोल्हापूर. -
M/s.Swadeshi Dyeing & Bleaching Mills Ltd.,
Plot No.26, Inchalkaranji Indl.Estate, Ichalkaranji, Kolhapur -
मे. मर्डा प्रोसेसर्स,
४/४३१ श्रीपादनगर, इचलकरंजी, कोल्हापूर -
मे. लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसर्स लि.,
इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट, इचलकरंजी, कोल्हापूर. -
मे. अमित व्हीव्हींग मिल्स प्रा. लि.,
हि. नं. २३/३०२, डब्लू नं. ९, गंगानगर, इचलकरंजी, ता. हातकणंगळे, कोल्हापूर. -
मे. अरविंद प्रोसेसर्स ,
प्लॉट नं. १३, इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. -
मे. पारिख प्रोसेसर्स,
प्लॉट नं. २०१, २०२, खांजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. -
मे. इचलकरंजी टेक्सटाईल्स प्रा. लि.,
१४७-१४९, पर्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल यादरव ता. शिरोळ, जि. कोल्हापूर -
मे. जुबीली ङ्गॅब्रीक्स प्रा. लि.,
पर्वती को-ऑप. इंडस्ट्रीयल यादरव ता. शिरोळ, जि. कोल्हापूर -
मे. महेश टेक्सटाईल प्रोसेसर्स,
३७ ते ३९ लक्ष्मी को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट हातकणंगळे, कोल्हापूर -
मे. महालक्ष्मी को-ऑप. यार्न प्रोसेस लि.,
२७ ते ३५ लक्ष्मी को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट हातकणंगळे, कोल्हापूर -
मे. श्री. अमित प्रोसेसर्स,
प्लॉट नं. ५९, इमारत नं. ९१, इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. -
मे. डेक्कन को-ऑप. टेक्सटाईल लि.,
प्लॉट नं. ४७०, आर. स. नं. ६०, खांजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. -
मे. हनुमान ब्लीचींग वर्क.,
प्लॉट नं. ६५, गट नं. ७८८, खांजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजी, कोल्हापूर. -
मे. लोकमित्र को-ऑप. यार्न प्रोसेसर्स लि.
डब्लू. नं. २३, ११४, ११७ १, गट नं. ७८८ प्लॉट नं. २६, २७, १२ आणि ३ आणि ९ खांजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट मागे इचलकरंजी, कोल्हापूर. -
मे. मीना ब्लीचींग,
शटकोन चौक, कुडाचे मळा, चांदूर रोड, इचलकरंजी, कोल्हापूर.