Section Title

Main Content Link

कारवाईची स्थिती: २०१९
 

३१/१२/२०२० तारखेनुसार जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९७४ च्या खंड २५, २६ सह ४३, ४४ च्या अंतर्गत दाखल तक्रारी

अ.क्र. क्षेत्राचे नाव दाखल प्रकरणांची संख्या दोषी ठरविलेल्या प्रकरणांची संख्या रद्द केलेल्या/सुटका केलेल्या प्रकरणांची संख्या प्रलंबित प्रकरणांची संख्या
मुंबई ६३ १४ ४५ ०४
नवी मुंबई २४ ११ १० ०३
ठाणे २७ ०६ १४ ०७
नाशिक २७ ०७ १६ ०४
पुणे ४३ ०९ १८ १६
कोल्हापूर ३३ ०३ १४ १६
रायगड ३५ ०८ १० १७
औरंगाबाद २६ ०७ ०७ १२
नागपूर २९ ०१ १५ १३
१० अमरावती ०५ ०१ ०४ -
११ कल्याण ४३ १६ २४
१२ चंद्रपूर - - - -
एकूण ३५५ ८३ १७७ ९५

 

३१/१२/२०२० पर्यंत जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९७४ च्या खंड ३३ च्या उप-खंड (१) च्या अंतर्गत दाखल अर्ज

अ. क्र. क्षेत्राचे नाव दाखल केलेल्या अर्जांची संख्या अशा अर्जांची संख्या ज्यात अंतिम आदेश मंडळाच्या बाजूने पारित झाला आहे मंडळाच्या विरुद्ध निकाल लागलेल्या आदेशांची संख्या न्यायालयात प्रलंबित अर्जांची संख्या
मुंबई १५ -
नवी मुंबई ३३ १६ १७ -
ठाणे ३१ २० ११ -
नाशिक -
पुणे -
कोल्हापूर ११ ११ - -
रायगड १९ ११ -
औरंगाबाद १५ १२ -
नागपूर -
१० अमरावती - -
११ कल्याण - - - -
१२ चंद्रपूर - - - -
एकूण १४० ८७ ५३ -

 

३१/१२/२०२० पर्यंत हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या खंड २१ सह खंड ३७ अंतर्गत दाखल तक्रारी

अ. क्र. क्षेत्राचे नाव दाखल प्रकरणांची संख्या दोषी ठरविलेल्या संख्या रद्द केलेल्या प्रकरणांची संख्या प्रलंबित प्रकरणांची संख्या
मुंबई ५४ ४९ -
ठाणे ३४ २७ -
नवी मुंबई २८ १२ १७ -
कल्याण १७ १६ -
रायगड १३ १० -
कोल्हापूर - - - -
पुणे - - - -
औरंगाबाद - - - -
नाशिक - - - -
१० अमरावती - - - -
११ नागपूर - - - -
१२ चंद्रपूर - - - -
एकूण १४६ ११४ ३२ -

 

 

३१/१२/२०२० पर्यंत हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या खंड २२ अ च्या अंतर्गत दाखल अर्ज

अ. क्र. क्षेत्राचे नाव दाखल केलेल्या अर्जांची संख्या अशा अर्जांची संख्या ज्यात अंतिम आदेश मंडळाच्या बाजूने पारित झाला आहे मंडळाच्या विरुद्ध निकाल लागलेल्या आदेशांची संख्या प्रलंबित अर्जांची संख्या
मुंबई -
ठाणे - -
नवी मुंबई - - - -
कल्याण - - - -
रायगड - - - -
कोल्हापूर - - - -
पुणे - - - -
औरंगाबाद - - - -
नाशिक - - - -
१० अमरावती - - - -
११ नागपूर - - - -
१२ चंद्रपूर        
एकूण 3 -

 

 

३१/१२/२०२० पर्यंत पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ च्या खंड १५ च्या अंतर्गत दाखल तक्रारी

अ. क्र.
विवरणे
दाखल प्रकरणांची संख्या
रद्द केलेल्या प्रकरणांची संख्या
प्रलंबित प्रकरणांची संख्या
घातक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी नियमावली), १९८९ (२००० मध्ये सुधारणा केल्यानुसार)
१८
१३
प्लास्टिक निर्मिती आणि वापर पुनर्नवीनीकरण नियम १९९९.
समुद्रकिनारी नियमन क्षेत्र अधिसूचना, १९९१
२१
१८
जैववैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, २०००
३२
१०
२२
नागरी घन कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, २००० आणी नागरी घन कचरा व्यवस्थापन नियमावली, २०१६
३७
-
३७
०७/०७/२००४ रोजी सुधारित केल्यानुसार तत्कालीन ईआयए अधिसूचना, १९९४ आणि १४/०९/२००६ तारखेची ईआयए अधिसूचना
२१५
३९
१७६

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २०००

३३१

 

--- ३३१
एकूण
६६४ 
६०
६०४
       

 

 

३१/१२/२०२० पर्यंत राष्ट्रीय हरित अधिकरण, दिल्ली/पुणेच्या समक्ष दाखल अपील्स

अ. क्र.
विवरणे
दाखल प्रकरणांची संख्या
दोषी ठरविलेल्या संख्या
रद्द केलेल्या प्रकरणांची संख्या
प्रलंबित प्रकरणांची संख्या
राष्ट्रीय हरित अधिकरण, दिल्ली / पुणे
७०
-
२७
४३