Section Title

Main Content Link

३ मेगावॅट उर्जा निर्मितीसह बी-२ श्रेणी अंतर्गत मंजूर झालेल्या १०५ केएलपीडी ग्रेन डिस्टिलरी सेटअपमध्ये मोलॅसेस (बी आणि सी) / उसाचा रस/ धान्यापासून १०५ केएलपीडी आरएस/ इएनए/ इथेनॉलच्या उत्पादनाबाबत जनसुनावणी आयोजित करणे. सुरेश्वरम बायोफ्युएल प्रा. लिमिटेड (एसबीपीएल) द्वारा :- गाव दारफळ (गवडी), ता. उत्तर सोलापूर, जिल्हा: सोलापूर, महाराष्ट्र राज्य येथे