खनन कार्याच्या नियमनाच्या संदर्भात महत्त्वाचे आदेश
अन्य मंचाद्वारा पारित आदेश
| प्रकरण क्र. |
आदेश तारीख
|
विवरण
|
|---|---|---|
| २०१३ चा मूळ अर्ज क्र. १७१ | १४/०८/२०१३ | राष्ट्रीय हरित अधिकरण बार संघटना विरुद्ध पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि अन्य. |
| १० सप्टेंबर २०१२ च्या अनुसार पर्यावरण विभाग, महाराष्ट्र सरकारद्वारा जारी पत्र. | ||
| २०१२ चा डब्ल्यूपी(सी) २०२५ | ०१/०८/२०१२ | एस. एन. मोहंती आणि इतर वि. भारत सरकार आणि इतर |
| ०७/०७/२०१२ तारखेचे मंडळाचे परिपत्रक – किरकोळ खनिजांच्या सर्व खनन प्रकल्पांसाठी ईसीची आवश्यकता | ||
| २००९ चा एसएलपी(सी) क्र. १९६२८-१९६२९ | २७/०२/२०१२ | दीपककुमार वि. हरियाणा राज्य आणि इतर |
| एलए क्र. २२ मधील २००१ चा आयए क्र. १७८५ आणि आयए क्र. १८०६,१९१५, १८१७ ते १८१९, १८२२एम १७९४ आणि १७९५ सह १९८५ चा रिट पिटीशन क्र. ४६७७ | १८/०३/२००४ | एम. सी. मेहता मेहता वि. भारत सरकार |