मुदत १ एप्रिल १९८३ ते २५ जानेवारी १९९२
अ.क्र. | ज्यासाठी पाणी वापरले जाते ते कारण | कलम ३ च्या उपकलम (२) नुसार अधिकतम लागू दर |
1
|
औद्योगिक थंडत्व प्रक्रिया, खाणींमधील ङ्गवारणी किंवा बॉयलर भराई | प्रति किलो लिटर ३/४ पैसे |
2
|
घरगुती कारण | प्रति किलो लिटर १ पैसा |
3
|
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते:- (i)सहजपणे विघटीत होण्यासारखे (ii) घातक नसलेले किंवा (iii) सहजपणे विघटीत होण्यासारखे व घातक नसलेले असे दोन्ही. |
प्रति किलो लिटर २ पैसे |
4
|
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते: (i) सहजपणे विघटीत न होण्यासारखे किंवा (ii) घातक असलेले किंवा (iii) सहजपणे विघटीत न होणारे आणि घातक असे दोन्ही प्रकारचे. |
प्रति किलो लिटर २ १/२ पैसे |
मुदत २६ जानेवारी १९९२ ते ५ मे २००३
अ.क्र. | ज्यासाठी पाणी वापरले जाते ते कारण | कलम ३ च्या उपकलम (२) नुसार अधिकतम लागू दर | कलम ३ च्या उपकलम (२अ) नुसार अधिकतम लागू दर |
1
|
औद्योगिक थंडत्व प्रक्रिया, खाणींमधील ङ्गवारणी, किंवा बॉयलर मधील भराई | प्रति किलो लिटर १ १/२ पैसे | प्रति किलो लिटर २ १/४ पैसे |
2
|
घरगुती कारण | प्रति किलो लिटर २ पैसे | प्रति किलो लिटर ३ पैसे |
3
|
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते: (i) सहजपणे विघटीत होण्यासारखे (ii) घातक नसलेले किंवा (iii) सहजपणे विघटीत होण्यासारखे व घातक नसलेले असे दोन्ही. |
प्रति किलो लिटर ४ पैसे |
प्रति किलो लिटर ७ १/२ पैसे |
4
|
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते: (i) सहजपणे विघटीत न होण्यासारखे किंवा (ii) घातक असलेले किंवा (iii) सहजपणे विघटीत न होणारे आणि घातक असे दोन्ही प्रकारचे. |
प्रति किलो लिटर ५ पैसे | प्रति किलो लिटर ९ १/२ पैसे |
मुदत ६ मे २००३ ते पुढे
अ.क्र. | ज्यासाठी पाणी वापरले जाते ते कारण | कलम ३ च्या उपकलम (२) नुसार अधिकतम लागू दर | कलम ३ च्या उपकलम (२अ) नुसार अधिकतम लागू दर |
1
|
औद्योगिक थंडत्व प्रक्रिया, खाणींमधील ङ्गवारणी, किंवा बॉयलर मधील भराई | प्रति किलो लिटर ५ पैसे | प्रति किलो लिटर १० पैसे |
2
|
घरगुती कारण | प्रति किलो लिटर २ पैसे | प्रति किलो लिटर ३ पैसे |
3
|
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते: (i) सहजपणे विघटीत होण्यासारखे (ii)घातक नसलेले किंवा (iii) सहजपणे विघटीत होण्यासारखे व घातक नसलेले असे दोन्ही. |
प्रति किलो लिटर १० पैसे | प्रति किलो लिटर २० पैसे |
4
|
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते: (i) सहजपणे विघटीत न होण्यासारखे किंवा (ii) घातक असलेले किंवा (iii)सहजपणे विघटीत न होणारे आणि घातक असे दोन्ही प्रकारचे. |
प्रति किलो लिटर १५ पैसे | प्रति किलो लिटर ३० पैसे |