Section Title

Main Content Link

सीईटीपी सदस्यांचे तपशील

लहान भांडवल वापरणारे सदस्य 400 संख्या
मध्यम/मोठे भांडवल वापरणारे सदस्य 55 संख्या
एकूण सीईटीपी सदस्य 455 संख्या
न वापरणारे सदस्य (सहयोगी सदस्य) 1905 संख्या

 सीईटीपीचे तपशील

  • नोव्हेंबर 1997 रोजी प्लान्टचे उद्घाटन
  • प्रकल्प डिझाईन सल्लागार:
    मेसर्स एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग कन्सल्टंटस, मुंबई
  • टर्नकी ठेकेदार:
    मेसर्स सेसेड इंडिया लि., चेन्नई
  • प्रकल्पाचा खर्च:
    आर्थिक योगदान:
वित्त संस्थेकडून कर्ज (आयडीबीआय) : 140 लाख रुपये
राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान : 100 लाख रुपये
वापरकर्ते सदस्यांकडून योगदान : 160 लाख रुपये
एकूण   400 लाख रुपये
  • जलनिस्सारण नेटवर्क, पंपिंग स्टेशन्स, ट्रान्सफॉर्मर्स, जैविक टाकी आणि निपटाऱ्याची पाईपलाईन यांच्यासारख्या मुलभूत संरचना एमआयडीसीद्वारा हस्तांतरित करण्यात आल्या
  • प्लांटची क्षमता:
    12,000 घनमीटर/दिन
  • अभिक्रिया तंत्रज्ञान:
    एक्स्टेंडेड एरेशन अॅक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस
  • सीईटीपीमध्ये मैलापाणी मिळण्याचा मार्ग:
    जमिनीखालील जलनि:सरण पाईपलाईन जाळे
  • अंतिम उत्सर्ग बिंदू::
    ट्रान्स ठाणे क्रीक : एमआयडीसीदवा उपलब्ध केलेल्या जमिनीखालील पाईपलाईनद्वारा

 

सफलतेसाठी कारणे

  • सर्व उपकरणांची पुर्वानुमानी आणि अधूनमधून देखभाल
  • विरलता परिणाम
  • वापरकर्त्या सदस्यांद्वारा समर्थन आणि शिस्त

सफलतेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

  • मंडळाच्या संचालकांची वचनबद्धता आणि सहभाग
  • तांत्रिकदृष्ट्या पात्र आणि अत्यंत अनुभवी असा कर्मचारी वर्ग  
  • कर्मचारी वर्गाच्या कौशल्याचे आणि ज्ञानाचे उन्नतीकरण
  • प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिषदा आदींमध्ये सहभाग.

भागीदार – सीईपीटीची सफलता

  • तांत्रिक आणि आर्थिक योगदान एमओईएफ, सीपीसीबी, एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्याकडून
  • अनिवार्य सदस्यत्व - एमपीसीबी
  • सीईपीटी वापरकर्ते सदस्य – एमआयडीसी यांच्यासह त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी
  • काटकसरी आणि सुलभीकृत आकार पद्धती
  • एमआयडीसीद्वारा मासिक सीईपीटीचे संग्रहण
  • व्यावसायिक ऑपरेटिंग एजन्सीजची निवड आणि सहभाग

व्यावसायिक योजना  

  • तृतीयक अभिक्रियेद्वारा अभिक्रिया केलेले निस्सारण पुनः वापरण्यासाठी/पुनःचक्रीकरण करण्यासाठी महत्त्वाचे प्लांट ऑपरेशनल अभ्यास
  • वातनिरपेक्षी उच्च कार्बनिक भाराच्या निस्सारणाच्या प्रवाहाला हाताळण्यासाठी अभिक्रिया तंत्रज्ञानासाठी महत्त्वपूर्ण प्लांट
  • नीरीद्वारा रूट झोन तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या प्लांटचे इंस्टॉलेशन

समाजाद्वारा समर्थन

  • विविध शैक्षणिक संस्थांसाठी प्लांटमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करणे
  • सर्व क्षेत्रातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांदरम्यान पर्यावरणाच्या जागरूकतेत वाढ करणे  
  • विद्यार्थी समुदायासाठी उपलब्ध केलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा सुविधा