औद्योगीक स्थाने - दगड खाणी साठी स्थानांचे मापदंड
औद्योगीक स्थाने
दगड खाणी साठी स्थानांचे मापदंड
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक ३०/०३/९९ रोजी आयोजित केलेल्या आपल्या १२३व्या बैठकीमध्ये दगड खाणींच्या ठिकाणांसाठी मापदंड निर्धारित केले आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत-
१. दगडांची खडी करणाऱ्या खाणी जवळच्या मानवी वस्तीपासून कमित कमी ५०० मिटर अंतरावर असाव्यात.
२. दगडांची खडी करणाऱ्या खाणी राज्य महामार्ग/राष्ट्रीय महामार्गा पासून कमित कमी ५०० मिटर अंतरावर असाव्यात.