Section Title

Main Content Link

औद्योगीक स्थाने - किनारपट्टी विनियम क्षेत्र

औद्योगीक स्थाने

किनारपट्टी विनियम क्षेत्र

पर्यावरण व वने मंत्रालयाने आपली अधिसूचना क्र. एस.ओ.114(ई) द्वारे किनारपट्टीचा विस्तार घोषणा पत्र किनारपट्टी विनियम क्षेत्राच्या (सीआरझेड) रुपाने अधिसूचित केले आहे तसेच सीआरझेड मधील उद्योगांवर, प्रचलनावर व प्रक्रियेवर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या तरतुदींनुसार प्रतिबंध लागू केले आहेत. त्यामुळे मप्रनिमं कडे अर्ज करण्यापूर्वी, सर्व नविन उद्योगांचे प्रचलन किंवा त्याच्या विस्तारीकरणासाठी भारत सरकार आणि/किंवा महाराष्ट्र सरकार, जे लागू असेल, त्यांच्या कडून परवानगी प्राप्त करने आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी http://envfor.nic.in