Section Title

Main Content Link

औद्योगीक स्थाने - भातसा क्षेत्र

औद्योगीक स्थाने

भातसा प्रभाव क्षेत्रातील प्रतिबंध

महाराष्ट्र सरकार, उद्योग विभागाने शासन निर्णय क्र. आयएलपी/1087/2477/उद्योग-2 दिनांक 4 डिसेंबर, 1987 द्वारे भातसा क्षेत्रात उद्योग उभारण्यास प्रतिबंध अधिसूचित केले आहेत.