Section Title
Main Content Linkअध्यक्षांच्या कक्षा कडून संदेश
श्री. सिद्धेश रामदास कदम
अध्यक्ष
म.प्र.नि. मंडळ, मुंबई
अध्यक्ष
म.प्र.नि. मंडळ, मुंबई
"महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जे अनेक पर्यावरणीयमोहिमेतून आपल्या परिसराचे रहाणीमान उत्तम ठेवण्यासाठी , अनुपालनाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी सतत झटत असते त्या मंडळाच्या नियामक आकांक्षा आपल्या समोर प्रदर्शीत करताना मला अत्यंत आनंद होतो. आमच्या नवे संकेत-स्थळाद्वारे असणारी संगणकीय माहिती प्रणाली, इतकी सर्वोत्कृष्ट असेल कि आमचे नवे उपक्रम प्रदर्शीत होण्या व्यतिरिक्त आपल्याला केवळ तर्जनी-स्पर्शाने आमच्याशी संवाद साधता येईल. हे संकेतस्थळ दुतर्फी संपर्काचे मुख्य कारण आहे. मंडळाचा ई-कॅटलिस्ट उपक्रम प्रत्येकाला जागतिक पर्यावरणाच्या आधुनिक माहिती बद्दल व मंडळाच्या आधुनिक घडामोडींबद्दलअद्ययावत ठेवेल.म. प्र. नि. मंडळ परिकल्पित करते कि हे संगणकीय विश्व इतक्या प्रभावितपणे व कार्यक्षमतेने माहिती देईल कि अनुपालनाची प्रक्रिया सर्वोत्तम असेल. ही नव्या संकेत-स्थळाची जोडणी आम्हा सर्वांना पर्यावरणाच्या मैत्रपूर्णउजवलभविष्याशी टाकेल."