"माझा दृढ विश्वास आहे कि कोणते ही धोरण पर्यावरण व्यवस्थापनासाठी स्थापित केले असेल, तर ते त्याच्या वापरकर्त्यालोकांनी स्वीकारले असेल तरच ते यशस्वी होऊ शकते.हीच लोकं, जी औद्योगिकी, शहरी केद्र, संघटित संस्था व शासनरहितसंस्था (एन. जी. ओ.)मध्येकाम करतात, तीचलोक पर्यावरणाचे व्यवस्थापन प्रभावी करण्यास कारणीभूत असतात.ह्या नव्या आवृत्तिचे संकेत-स्थळ मी सहर्षाने आपणा समोर सादर करतो,ज्यात माहिती मिळविण्याचेविस्मयकारकचैतन्य आहे वत्यातून मिळालेल्या ज्ञानातून नियामक प्रक्रिया आणि सुधारणांच्या संगणकीयअनुभवतुन सुलभतेने व्यवहार करण्याचे परिकल्पितकरतो.माहिती मिळविण्याचीअद्भुतशक्ति साध्य करण्यासाठीसर्व धोरणे संगणकीयकार्यपद्धतीची असावीजेणे करूनमहाराष्ट्राच्या विकासाची अद्ययावतशाश्वत प्रतिकृति दिसतील-जे अर्थात म.प्र.नि. मंडळाचे ‘वीजन ’ आहे."