Section Title

Main Content Link

मुदत १ एप्रिल १९८३ ते २५ जानेवारी १९९२

अ.क्र. ज्यासाठी पाणी वापरले जाते ते कारण कलम ३ च्या उपकलम (२) नुसार अधिकतम लागू दर
1
औद्योगिक थंडत्व प्रक्रिया, खाणींमधील ङ्गवारणी किंवा बॉयलर भराई प्रति किलो लिटर ३/४ पैसे
2
घरगुती कारण प्रति किलो लिटर १ पैसा
3
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते:-
(i)सहजपणे विघटीत होण्यासारखे
(ii) घातक नसलेले किंवा
(iii) सहजपणे विघटीत होण्यासारखे व घातक नसलेले असे दोन्ही.
प्रति किलो लिटर २ पैसे
4
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते:
(i) सहजपणे विघटीत न होण्यासारखे किंवा
(ii) घातक असलेले किंवा
(iii) सहजपणे विघटीत न होणारे आणि घातक असे दोन्ही प्रकारचे.
प्रति किलो लिटर २ १/२ पैसे

मुदत २६ जानेवारी १९९२ ते ५ मे २००३  

अ.क्र. ज्यासाठी पाणी वापरले जाते ते कारण कलम ३ च्या उपकलम (२) नुसार अधिकतम लागू दर कलम ३ च्या उपकलम (२अ) नुसार अधिकतम लागू दर
1
औद्योगिक थंडत्व प्रक्रिया, खाणींमधील ङ्गवारणी, किंवा बॉयलर मधील भराई प्रति किलो लिटर १ १/२ पैसे प्रति किलो लिटर २ १/४ पैसे
2
घरगुती कारण प्रति किलो लिटर २ पैसे प्रति किलो लिटर ३ पैसे
3
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते:
(i) सहजपणे विघटीत होण्यासारखे
(ii) घातक नसलेले किंवा
(iii) सहजपणे विघटीत होण्यासारखे व घातक नसलेले असे दोन्ही.
प्रति किलो लिटर ४ पैसे

प्रति किलो लिटर ७ १/२ पैसे

4
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते:
(i) सहजपणे विघटीत न होण्यासारखे किंवा
(ii) घातक असलेले किंवा
(iii) सहजपणे विघटीत न होणारे आणि घातक असे दोन्ही प्रकारचे.
प्रति किलो लिटर ५ पैसे प्रति किलो लिटर ९ १/२ पैसे

मुदत ६ मे २००३ ते पुढे 

अ.क्र. ज्यासाठी पाणी वापरले जाते ते कारण कलम ३ च्या उपकलम (२) नुसार अधिकतम लागू दर कलम ३ च्या उपकलम (२अ) नुसार अधिकतम लागू दर
1
औद्योगिक थंडत्व प्रक्रिया, खाणींमधील ङ्गवारणी, किंवा बॉयलर मधील भराई प्रति किलो लिटर ५ पैसे प्रति किलो लिटर १० पैसे
2
घरगुती कारण प्रति किलो लिटर २ पैसे प्रति किलो लिटर ३ पैसे
3
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते:
(i) सहजपणे विघटीत होण्यासारखे
(ii)घातक नसलेले किंवा
(iii) सहजपणे विघटीत होण्यासारखे व घातक नसलेले असे दोन्ही.
प्रति किलो लिटर १० पैसे प्रति किलो लिटर २० पैसे
4
ज्याद्वारे पाणी प्रदूषित होते आणि ते प्रदूषण अशा प्रकारचे असते:
(i) सहजपणे विघटीत न होण्यासारखे किंवा
(ii) घातक असलेले किंवा
(iii)सहजपणे विघटीत न होणारे आणि घातक असे दोन्ही प्रकारचे.
प्रति किलो लिटर १५ पैसे प्रति किलो लिटर ३० पैसे