प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) पाळत ठेवण्याच्या प्रणालीच्या वार्षिक देखभाल करारासाठी (AMC) दरपत्रक मागवण्याबाबत.
New
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात माहितीचा अधिकार (RTI) विषयक डिस्प्ले बोर्ड बसवण्यासाठी दरपत्रक मागवण्याबाबत.
New
अंशदायी भविष्य निर्वाह निधीचे ब्रॉडशीट बाइडिंग व सेवापुस्तके बाइंडिंग करून घेणेकरीता, म.प्र.नि .मंडळामार्फत उत्पादक अथवा विक्रेता यांच्याकडून मोहरबंद दरपत्रक मागविणेबाबत.
New
प्रादेशिक प्रयोगशाळा, नाशिक (पत्ता: उद्योग भवन, पहिला मजळा, त्र्यंबक रोड, आयटीआय (ITI) जवळ, सातपूर, नाशिक - ४२२ ००७) येथील विद्युतविषयक कामासाठी प्रस्ताव विनंती.
New
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वार्षिक अहवाल छपाई करण्यासाठी सक्षम मुद्रक/छापखान्यांकडून दरपत्रक मागविणेबाबत.
New
HP, Xerox आणि Canon फोटोकॉपीअर मशिन्स व सुटे भाग (Spare Parts) यांच्या वार्षिक देखभाल करारासाठी (AMC) प्रस्तावाची विनंती.
New
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वार्षिक अहवाल (२०२५-२६) तयार करण्यासाठी पर्यावरण विषयक सल्लागार/संस्थांकडून बंद अवतरण (Sealed Quotation) मागविणेबाबत.
New
प्रादेशिक कार्यालय (RO) नवी मुंबई आणि रायगड येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) पाळत ठेवण्याच्या प्रणालीच्या वार्षिक देखभाल करारासाठी (AMC) दरपत्रके मागवण्याबाबत.
New
५१४ निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मंजूर करण्यासाठी लागणारा आर्थिक भार आणि आवश्यक निधी (कॉर्पस) यांचा अंदाज घेण्यासाठी ॲक्च्युअरीयल (Actuarial) संस्थेची नियुक्ती करण्याकरिता कोटेशन्स सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ.
New
म.प्र.नि. मंडळाचे छत्रपती संभाजी नगर येथील प्रादेशिक कार्यालय आणि प्रयोगशाळा यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी विनंती प्रस्ताव
New