Section Title

Main Content Link

Video Gallery

Video Gallery

Eco-friendly celebration of Ganesh Festival

Ganesh Festival Awareness Videos (2024)

करूया बाप्पाचे विसर्जन घरच्या घरी.. वसुंधरेचे रक्षण घरोघरी.

It is our collective responsibility to celebrate Ganapati Visarjan in an eco-friendly way. To protect our natural water bodies, we urge everyone to immerse Ganpati idols at home or in the designated visarjan tanks provided by local authorities. Let’s come together ​a​nd follow these eco-conscious steps. ​Remember,​celebrations and preserving the environment ​can go hand in hand. Your every decision counts. #EcoFriendlyVisarjan #GanpatiVisarjan #MPCB #GreenMaharashtra #GanpatiBappaMorya

पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करा असे आवाहन श्री. एकनाथजी शिंदे, मा. मुख्यमंत्री,श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री, श्री. अजितदादा पवार मा. उपमुख्यमंत्री, यांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. सिद्धेशजी कदम,मा.श्री. प्रवीण दराडे प्रधान सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मा. डॉ. अविनाश ढाकणे, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाला घरी आणूया मातीची मूर्ती. गणरायाच्या स्वागतासाठी करूया इकोफ्रेंडली सजावट.

गणपती बाप्पा मोरया.. ध्वनी प्रदुषण टाळूया.

Eco-Friendly Ganesh Idol & Decoration Competition (2024)

'महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग ' आणि ' लोकसत्ता ' आपल्यासाठी यावर्षी देखील घेऊन येत आहे ' लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२४ '

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि साम टिव्ही मराठी आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा २०२४. मोठ्या संख्येने सहभागी व्हा.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व एबीपी माझा आयोजीत पर्यावरण पूरक घरगुती गणपती स्पर्धा 2024.. विजेत्यांच्या प्रत्यक्ष भेटणार आहेत कलावंत.. मोठ्या संख्येने सहभागी व्हा.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व न्यूज 18 लोकमत आयोजित पर्यावरण पूरक सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा २०२४. सहभागी व्हा आणि विजयी व्हा.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व झी २४ तास आयोजित पर्यावरण पूरक घरगुती गणेश उत्सव स्पर्धा २०२४. सहभागी व्हा आणि विजयी व्हा.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि टिव्ही 9 आयोजित शालेय विद्यार्थांसाठी पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा २०२४. सहभागी व्हा आणि विजयी व्हा.

Eco-friendly Ganesh Idol Creation Videos (2024)

Information by Mr. Gautam Nundy of M/S SSRG

Information about Gomay Ganesh by M/s Bhagirath Gramvikas Pratishthan

Eco-friendly Ganesh idol making by Hemant Jorgekar - Liberty Arts

Punaravartan Sanstha Pune

a) PV23 clay collection

b) PV23 clay collection and distribution

 
Information about environment friendly Ganesh idol made from Coco peat