एमएसडब्ल्यू नियम, 2000 च्या संदर्भात जल आपूर्ती विभाग, जीओएमद्वारा जीआर जारी. Read more about एमएसडब्ल्यू नियम, 2000 च्या संदर्भात जल आपूर्ती विभाग, जीओएमद्वारा जीआर जारी.
पर्यावरण आघात अधिसूचना २००६ त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणांच्या अनुषंगाने industrial sheds तसेच IT Park/Software Developement Units/Parks इत्यादी क्रियाकलापांसाठी लागणाऱ्या पर्यावरण विषयक अनुमतीसंदर्भात केंद्रीय वने , पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून स्पष्टीकरण / खुलासा मागविण्यात आला होता.केंद्रीय वने पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून क्र . F.No 22 -68/2016-IA-III दिनांक ६ सप्टेंबर २०१६ च्या पत्रान्वये सादर स्पष्टीकरण प्राप्त झ्हाले आहे . Read more about पर्यावरण आघात अधिसूचना २००६ त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणांच्या अनुषंगाने industrial sheds तसेच IT Park/Software Developement Units/Parks इत्यादी क्रियाकलापांसाठी लागणाऱ्या पर्यावरण विषयक अनुमतीसंदर्भात केंद्रीय वने , पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून स्पष्टीकरण / खुलासा मागविण्यात आला होता.केंद्रीय वने पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून क्र . F.No 22 -68/2016-IA-III दिनांक ६ सप्टेंबर २०१६ च्या पत्रान्वये सादर स्पष्टीकरण प्राप्त झ्हाले आहे .