o
  हवेची गुणवत्ता
  पाण्याची गुणवत्ता
  ध्वनी प्रदूषण
  वातावरण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान व हवामानातील बदल
  कायदे विषयक बाबी
  इतर विषय त्यासंबधातील माहिती
  अहवाल/दस्तऐवज
  उद्योगाची सांखिकी माहिती
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र
औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडण-या राखेचा पुर्नउपयोग
प्लॅस्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
 
संमती व्यवस्थापन - घातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र
 

आवेदन पत्र (डाउनलोड)

घातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2003 अन्वये गोळा करणे/ स्विकारणे/ प्रक्रिया करणे/ वाहतूक करणे/ साठवणूक करणे व विल्हेवाट यांची अनुमती घेणे गरजेचे आहे.

घातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1989 च्या 2003 मधील दुरुस्ती नुसार अनुसूची I आणि II

घातक घन कचरा निर्माण करणाऱ्या प्रक्रियेची सूची वरील नियमाच्या अनुसूची I मध्ये दिलेली आहे.  अशा 44 प्रक्रियांची यादी या अनुसूचीत देण्यांत आलेली आहे की जे या अनुसूचीच्या कॉलम 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे घातक घन कचऱ्याची निर्मिती करतात.

या नियमाच्या अनुसूची  II मध्ये टाकावू घटकांची यादी त्यांच्या मर्यादेसह दिलेली आहे.  घातक घन कचरा 5 वर्गामध्ये त्याच्या मर्यादेनुसार वर्गीकरण करता येते.  

 
 
 
image
 
वेबसाइट व्यवस्था: पर्यावरण माहीती केन्द्र, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ  आरोग्य आणि पर्यावरणवेबलिंक्ससतत विचारले जाणारे प्रश्नसंपर्क डिस्क्लेमर साइट मॅप